सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याचे मन दयेने भरले आहे असा.
उदाहरणे : रमेशची दशा पाहून मोहनचे हृदय दयार्द्र झाले.
समानार्थी : दयार्द्र, दयाळू
जो दया से भर गया हो।
Being excited or provoked to the expression of an emotion.
स्थापित करा
सदय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saday samanarthi shabd in Marathi.